Monday 31 October 2016

उंची आणि आयुर्वेद.

              उंची वाढवणे आणि आयुर्वेद

आयुर्वेदानुसार शरीरात ३ दोष असतात . वात, पित्त आणि कफ . यापैकी कफ दोष शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असते .
शरीरातील सप्तधातू वाढून शरीराच्या सर्वांगीण विकास होतो .
वर्षातून ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ३नवरात्र असतात, हाच हेमंत ऋतु असतो आणि याच काळात शरीरात प्राकृत कफाची वाढ होत असते, त्यामुळे शरीरातील व्या दोषाचे शमन होऊन कफामुळे अस्थी धातूची वृद्धी होते म्हणून या काळात उंची वाढवण्यासाठी औषध घेतल्यास ते अधिक प्रभाव ठरते .
आयुर्वेदानुसार हाडांची उत्पती मोठया आतड्यात होत असते, उंची वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमध्ये पोटात घ्यावयाची औषधी, बस्ती, नस्य, आहारात विशिष्ट द्रव्यांचा समावेश व विशिष्ट व्यायम या सर्वांचा अंतर्भाव असतो व या सार्वांचा परिणाम आतडयांवर घडून येतो .

वयोमर्यादा व परिणाम :
१) ६ ते१८ वयोगटामध्ये या औषधाचा ९५% सुपरिणाम आहे . १८ ते २१ वयोगटामध्ये या औषधाचा ७०% सुपरिणाम आहे .
२) एक वेळी औषधे घेतल्याने पाव सें.मी पासून ३इंच पर्यंत उंची वाढते . असा अनुभव आहे . या औषध घेतल्यापासून १ ते ४ महीन्यात दिसते .

फायदे :
१) या औषधाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासाठी, निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई- वडिल उंचीने कमी आहेत, या बरोबरच न्युनगडांच्या भावना दुर होण्यासाठी चांगला होतो .
२) हे एक पूर्णतः निर्धोक, दुष्परिणाम विरहीत आयुर्वेदिक औषध आहे .

                                          डॉ अमित प्रकाश जैन .
                                               एम डी आयुर्वेद
        

4 comments:

  1. I bho mla pan sang n mag
    Bhavacha mulga ahe majha

    ReplyDelete
  2. yes sure will provide you medecines.

    ReplyDelete
  3. My age is 19yrs.male. are there any chances for me

    ReplyDelete
  4. my age is 20 yr male can i take ayurved medicine

    ReplyDelete